२२ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट, ४५व्या वर्षी पहिल्या बायकोच्या मैत्रिणीशीच हिमेश रेशमियाने केलं दुसरं लग्न अन्…; असं का वागला?
मनोरंजन क्षेत्रामध्ये लग्न, प्रेम, घटस्फोट या सगळ्या सामान्य गोष्टी झाल्या आहेत. अनेकदा बॉलिवूड कलाकार त्यांच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतात. ...