दुसरीमध्ये असताना काढलेल्या गणपतीच्या चित्राचा फोटो हेमांगीने केला शेअर, म्हणाली, “चित्रकार व्हायचं ठरवलेलं पण…”
आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून अनेकांच्या घरी आज लाडक्या बाप्पाचे आगमन होत आहे. गणेशोत्सवानिमित सर्वत्र एक उत्साह पाहायला मिळत असून ...