IND vs AUS सामन्यादरम्यान अनुष्का शर्मा व अथिया शेट्टीची हरभजन सिंगने उडवली खिल्ली, चाहतेही भडकले, म्हणाला, “यांना क्रिकेटबद्दल…”
भारतात गेले काही दिवस विश्वचषकाचा रंग चढला होता. भारतीय संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचू विश्वचषक आपणच जिंकणार असा विश्वास भारतीयांना ...