मराठी कलाकारांनी असा साजरा केला हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, पारंपरिक अंदाजातले खास फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा
आज ९ एप्रिल, गुढीपाडवा. हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. आज गुढीपाडवानिमित्त सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र गुढीपाडवा अगदी जल्लोषात ...