गुढीपाडव्याचा सण!, ‘या’ मराठी कलाकारांनी दणक्यात साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, पारंपरिक लूकमधील खास फोटो समोर
आज गुढीपाडवानिमित्त सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र गुढीपाडवा जल्लोषात व उत्साहात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी आज गुढीपाडव्यानिमित्त ...