Video : …अन् भर कार्यक्रमात शाहरुख खानने केलं सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचं कौतुक, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “मला त्याच्याबरोबर…”
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित आगामी चित्रपट 'जवान' अवघ्या काही दिवसातच जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते ...