“एकुलत्या एक मुलीलाही वेळ देता येत नाही आणि…”, सविता प्रभुणेंचं खासगी आयुष्याबाबत भाष्य, म्हणाल्या, “मालिका करताना…”
स्टार प्रवाह वाहिनीवर अनेक मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. यापैकी एक लोकप्रिय मालिका म्हणजे ‘घरोघरी मातीच्या चुली’. नव्याने सुरु ...