Video : नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, साडी अन्…; अनंत अंबानीच्या लग्नात मराठमोळ्या लूकमध्ये पोहोचली देशमुखांची सून, रितेश-जिनिलियाचा व्हिडीओ व्हायरल
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या शाही विवाहसोहळ्यासाठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी ...