“स्वतःच्या मुलीसारखं मला…”, जिनिलीया देशमुखची सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट, म्हणाली, “माझी मराठी भाषा सुधारण्यासाठी तुम्ही…”
अभिनेत्री जिनिलिया देशमुखने मराठी व बॉलिवूडसह अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यात तिने साकारलेल्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन तर केलेच. ...