Gautami Deshpande and Swanand Tendulkar Marriage : गौतमीच्या लग्नाआधीची लगबग सुरु, देशपांडे सिस्टर्सचा फोटो आला समोर, नक्षीदार मेहंदीवर खिळल्या नजरा
Gautami Deshpande and Swanand Tendulkar Wedding : सध्या सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार लग्नबंधनात अडकत ...