प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक गौतम हलदर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विद्या बालनच्या चित्रपटाचं केलं होतं दिग्दर्शन
गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीतून अनेक दुःखद बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी रेंजुषा मेनन, डॉ. प्रिया, ज्युनिअर बलैया या कलाकारांचे ...