IND vs NZ सामना पाहण्यासाठी गेला होता गौरव मोरे, विराट कोहलीला पाहून भारावला, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “या क्षणाचा…”
सध्या भारतात क्रिकेट विश्वचषकाचे सामने सुरु आहे. त्यामुळे सर्वत्र क्रिकेटची क्रेझ आपल्याला पाहायला मिळत आहे. काल मुंबईत भारत विरुद्ध न्यूझीलंड ...