“‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ का सोडली?”, प्रश्न विचारताच गौरव मोरेनी सांगितलं सत्य, म्हणाला, “खांद्याला दुखापत झाली अन्…”
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम संपूर्ण जगभरात प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या कार्यक्रमातील सगळ्याच कलाकारांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हास्यविरांच्या यादीत ...