प्रॉडक्शन हाऊसच्या उद्धट वागणुकीवर गार्गी फुले भडकल्या, म्हणाल्या, “माजखोरपणा करून लायकी दाखवणार असाल…”
Gargi Phule Facebook Post : मराठी मालिकाविश्वातील कलाकार त्यांच्या अभिनयासह स्पष्ट वक्तेपणामुळेही नेहमी चर्चेत असतात. त्यामधीलच एक लोकप्रिय आणि दमदार ...
