Video : …अन् भाऊ कदमांना पाहताच आदित्य ठाकरेंनी मिळवला हात, गरबा कार्यक्रमाच्या ‘त्या’ व्हिडीओने वेधलं लक्ष
मराठी सिनेसृष्टीत विविध कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपली जागा मिळवली. त्यातील एक कलाकार म्हणजे भाऊ कदम. ...