Singham Again Review : ‘सिंघम अगेन’ चित्रपट पाहावा की नाही? पहिला रिव्ह्यू समोर, प्रेक्षकांच्या वेगळ्याच प्रतिक्रिया
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या खूप चर्चेत आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. २०१० साली त्याचा ‘सिंघम’ ...