साधा लूक, नतमस्तक झाला अन्…; अबूधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिरामध्ये पोहोचला अक्षय कुमार, व्हिडीओ व्हायरल
अयोध्येमधील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना व भव्यदिव्य सोहळा अवघ्या जगभरातील लोकांच्या लक्षात राहणारा ठरला. या सोहळ्यासाठी बॉलिवूड कलाकारही अयोध्येमध्ये उपस्थित होते. ...