रेव्ह पार्ट्यांवरुन करण्यात येणाऱ्या आरोपांवर एल्विश यादवने सोडलं मौन, गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हणाला, “यामध्ये सत्य नाही तरीही…”
प्रसिद्ध यूट्यूबर आणि ‘बिग बॉस’ विजेता एल्विश यादवविरोधात रेव्ह पार्ट्यांचं आयोजन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस एफआयआरनुसार, एल्विश ...