श्रेयस तळपदेला रुग्णालयामधून घरी कधी सोडणार?, जवळच्या मित्राने सांगितलं आता कशी आहे अभिनेत्याची परिस्थिती
अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी हृदयविकाराचा झटका आला होता. हे बातमी ऐकताच सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. चित्रपटाच्या शुटिंगनंतर तो घरी आला ...