ब्रेकअप होऊनलही मलायका अरोराच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला का गेला अर्जुन कपूर?, स्पष्टच म्हणाला, “वाईट काळात…”
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या खूप चर्चेत आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मात्र त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा ...