“२० मिनिटं वेटिंगला थांबले पण…”, कोल्हापूरला फडतरे मिसळ खायला आली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, म्हणाली, “ही मिसळ म्हणजे…”
माणसाच्या हृदयाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो असं म्हटलं जातं. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या सोईप्रमाणे गोड, आंबट, तिखट अगदी हवेतसे चमचमीत पदार्थ ...