“आपल्या घरातलं माणूस…”, अडीच वर्षानंतर मालिकेमध्ये परतल्यानंतर तेजश्री प्रधानची पोस्ट, म्हणाली, “तुमच्यातलं कोणीतरी…”
अभिनय क्षेत्रात अभिनेत्री तेजश्री प्रधानने आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. फक्त मालिकांमध्येच नाही तर नाटक, ...