“…अन् घरात उदरांनी अन्नाची नासाडी केली”, चाळीत राहणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्रीने सांगितलेला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “बाबांना वाईट…”
महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या विनोदी कार्यक्रमांपैकी एक म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. झी मराठीवरील या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. ...