सगळ्यांसमोरच ऐश्वर्या रायला ‘प्लास्टिक’ म्हणाला होता इमरान हाश्मी, पुन्हा भाष्य करत म्हणाला, “इंडस्ट्रीमध्ये शत्रू…”
बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. नुकतंच सलमान खानचा 'टायगर ३' चित्रपट प्रदर्शित झाला असून ...