“घरातील लोकांनीच मला…”, ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अरमान मलिकच्या पहिल्या पत्नीचे आरोप, म्हणाली, “खऱ्या आयुष्यात…”
सध्या ‘बिग बॉस ओटीटी’च्या तिसऱ्या पर्वाची जोरदार चर्चा सुरु आहे. यावेळी अनेक वादग्रस्त चेहरे या कार्यक्रमामध्ये पाहायला मिळत आहेत. युट्यूबर ...