प्रसाद खांडेकरच्या ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटामधील विशाख सुभेदारच्या लूकचं होत आहे कौतुक, नेटकरी म्हणाले, “एकदम कडक”
अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी आजवर विविध पात्र साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून तर त्यांनी प्रेक्षकांच्या ...