‘एकदा काय झालं’ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर सलील कुलकर्णींनीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “माझ्यामुळे अनेक मध्यमवर्गीय मुलं…”
मराठी चित्रपटसृष्टीसाठी कालचा दिवस विशेष होता. कारण, 'गोदावरी' व 'एकदा काय झालं' या दोन मराठी चित्रपटांनी यंदाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर ...