शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांना राहतं घर सोडावं लागणार, ईडीकडून नोटीस, १० दिवसांत बंगल्यामधून जावं लागणार
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही नेहमी चर्चेत असते. शिल्पा शेट्टीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. शिल्पाच्या अभिनयाबरोबरच तिच्या ...