Video : दुर्गा पंडालमध्ये काजोलची विचित्र वागणूक, स्वतःच्याच नवऱ्याला रागात काढला चिमटा, अजय देवगणने केलं असं काही की…
सध्या सर्वत्र दुर्गापूजेची चर्चा सुरु आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच कलाकारदेखील यासाठी अधिक उत्साही असलेले दिसतात. दुर्गापूजेनिमित्ताने अभिनेत्री काजोल मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेली ...