Video : …अन् दुर्गा पूजादरम्यान स्टेजवरुन थेट खाली पडली काजोल, व्हिलचेअरवर असलेल्या व्यक्तीवरच गेला तोल, लेक लगेच उठून आला आणि…
सध्या देशभरात नवरोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. सर्वजण दुर्गा देवीच्या पूजेत आणि भक्तीत मग्न असलेले पाहायला मिळत आहेत. ...