‘जवान’प्रमाणे शाहरुख खानचा ‘डंकी’ चित्रपटाचा टीझर दोन भागात येणार, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार, मोठी माहिती समोर
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसाठी यंदाचं वर्ष हे विशेष ठरलं. २०१९ मध्ये 'झीरो' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपयश मिळाल्यानंतर काही काळासाठी त्याने ...