स्टायलिश ड्रेसमध्ये उर्वशी रौतेलाचा नको तो अवतार पाहून भडकले नेटकरी, म्हणाले, “फाटके कपडे…”
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या खूप चर्चेत आहे. व्यावसायिक आयुष्याबरोरच खासगी आयुष्यामुळेदेखील अधिक चर्चेत असलेली पाहायला मिळते. मॉडेल असलेल्या उर्वशीने ...