Dream Girl 2 Trailer : स्त्री वेशात आयुष्मान खुराणाचा मजेशीर अंदाज, काही तासांतच ट्रेलरला १५ मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज
बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराणा लवकरच त्याचा आगामी 'ड्रीम गर्ल २' सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ...