Video : कतारमध्ये आइस्क्रीमवाल्याकडूनच संकर्षण कऱ्हाडेची फजिती, स्वतःलाच काय करावं ते सूचेना अन्…; व्हिडीओ व्हायरल
मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे मालिका, नाटक यांसारख्या माध्यमातून घराघरात पोहोचला. त्याने आजवर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. रंगभूमी गाजवणाऱ्या ...