‘लक्ष्मी निवास’ फेम दिव्या पुगांवकरचं थाटामाटात लग्न, पारंपरिक लूक व पिवळ्या नऊवारी साडीमध्ये नटली नवरी, कलाकारांची खास उपस्थिती
Divya Pugaonkar Wedding : मनोरंजन विश्वात सध्या लगीनघाई सुरु आहे. गेल्या काही दिवसांत अनेक मराठी कलाकारांनी आपल्या जोडीदारांबरोबर लग्नगाठ बांधली. ...