“मी २५०० पोस्ट हटवल्या पण…”, घटस्फोटाबद्दल होणाऱ्या चर्चांवर दिव्या अग्रवालने सोडलं मौन, म्हणाली, “लोकं याकडे…”
अभिनेत्री दिव्या अग्रवाल २० फेब्रुवारी २०२४ रोजी अपूर्व पाडगांवकरबरोबर पारंपरिक पद्धतीने लग्नबंधनात अडकली. मनोरंजन क्षेत्रांमध्ये या जोडीच्या लग्नाची मोठ्या प्रमाणात ...