वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्रीने गमावला जीव, डेंग्यु ठरला निमित्त, शेवटची पोस्ट पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
काळ कधी कोणाचा घात करेल सांगता येत नाही. असाच काहीसा प्रसंग बांग्लादेशीय अभिनेत्री निशत अरा अलविदा हिच्याबाबतीत घडला. निशतने अवघ्या ...