“गेले काही दिवस खूप कठीण गेले”, घटस्फोट व अफेअरच्या चर्चांवर युजवेंद्र चहलच्या पत्नीचं भाष्य, म्हणाली, “माझ्या चारित्र्याला…”
Dhanashree Verma Statement : युजवेंद्र चहलबरोबरच्या घटस्फोटाच्या वृत्तावर धनश्री वर्माने अखेर मौन सोडले असल्याचं समोर आलं आहे. आपल्यावरील आरोपांबाबत धनश्रीने ...