…नाहीतर ‘देऊळ बंद’ चित्रपट डॉक्युमेंट्रीच्या रूपात बनला असता, खुद्द प्रवीण तरडेंनी सांगितला ‘हा’ किस्सा, म्हणाले, “तेव्हा मी आणि प्रणितने…”
मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, विनोदी अश्या विविध धाटणीचे अनेक चित्रपट येतात. मात्र त्यामध्ये श्रद्धा आणि भक्तीवर आधारित असणारे क्वचितच ...