नियॉन रंगाचा ड्रेस, हातात बांगड्या अन्…; थाटात सासरी पोहोचली परिणीती चोप्रा, गळ्यातील हटके मंगळसूत्राने वेधलं लक्ष
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा व आपचे नेते राघव चड्ढा हे रविवारी उद्यपूरमधये विवाहबंधनात अडकले. लीला पॅलेसमध्ये हा विवाहसोहळा संपन्न झाला. ...