Video : रणबीर कपूरने गोंदवला राहाच्या नावाचा टॅटू, लेकीचं कौतुक करण्यात अभिनेता व्यस्त, व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडमध्ये अभिनेता रणबीर कपूरच्या ज्या चित्रपटाची आवर्जुन वाट पाहिली जात होती तो चित्रपट म्हणजे ‘ॲनिमल’. या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होताच ...