‘तारे जमीन पर’मधील ईशानला दातांमुळे सहन करावा लागला भयानक त्रास, बऱ्याच वर्षांनंतर खुलासा, म्हणाला, “१ किमी दात बाहेर असताना…”
आमिर खानचा २००७ साली आलेला ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटामध्ये लहान मुलांच्या आयुष्यावर भाष्य केले आहे. ...