‘इंडियन आयडॉल’ फेम गायक दानिश मोहम्मदच्या घरी चिमुकल्याचं आगमन, वडील झाल्यानंतर शेअर केला फोटो, शुभेच्छांचा वर्षाव
सुप्रसिद्ध टेलिव्हिजन कार्यक्रम ‘इंडियन आयडॉल’च्या १२ व्या पर्वातील अंतिम स्पर्धक मोहम्मद दानिश हा सध्या अधिक चर्चेत आहे. त्याच्या घरी पुन्हा ...