रितेश देशमुखबरोबर लग्न केलं खरं पण महिन्याभरातच ढसाढसा रडू लागली होती जिनिलीया देशमुख, ‘ती’ एक गोष्ट सहन झाली नाही अन्…
जिनिलिया डिसूजा व रितेश देशमुख ही लोकप्रिय जोडी आहे. दोघंही मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून दोघांनी ...