फक्त २० रुपयांपासून वेगवेगळ्या व युनिक कापडी बॅग, माय-लेकींनी सुरु केलेला व्यवसाय, खरेदीसाठी ग्राहकांची होते गर्दी
घराच्या प्रत्येक किचनमध्ये आपली आई कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात, फ्रीजकव्हर खाली किंवा गादीच्या खाली प्लॅस्टिकच्या पिशव्या ठेवत असते. कुठेतरी वापरता ...