Emergency चित्रपटामुळे कंगना रणौतला जीवे मारण्याची धमकी, म्हणाली, “इंदिरा गांधीची हत्या न दाखवण्यासाठी…”
सध्या अभिनेत्री कंगना रणौत अधिक चर्चेत आहे. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात ...