कंगना रणौत करणार राजकारणात एन्ट्री, द्वारकाधीशचे दर्शन घेत लोकसभा निवडणूक लढण्याचे दिले संकेत, म्हणाली, “भगवान श्री कृष्णाची…”
बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक धाकड व्यक्तिमत्त्वाची अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत. कंगना नेहमी कोणत्याही विषयावर परखडपणे मतं मांडताना दिसते. मग तो राजकीय ...