महाविद्यालयात असतानाच विशाखा सुभेदारने ठरवली होती स्वतःच्या मुलांची नावं, म्हणाली, “वंशाचा दिवा पुढे…”
मराठी टेलिव्हिजनच्या सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकारांपैकी एक म्हणजे लोकप्रिय अभिनेत्री विशाखा सुभेदार. तिने ‘फू बाई फू’, ‘कॉमेडीची बुलेच ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ...