अजय देवगणच्या मस्करीमुळे सहकलाकाराच्या पत्नीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न, स्वतःच केला खुलासा, म्हणाला, “नवऱ्याचं अफेअर आहे सांगायचो अन्…”
बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांमध्ये अजय देवगणचं नाव घेतलं जातं. १९९१ साली त्याने ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ...