दारु पिण्यासाठी गोविंदाच्या पत्नीने स्वीकारला ख्रिश्चन धर्म, स्वतःच केला खुलासा, म्हणाल्या, “येशूंच्या रक्तात वाईन असते म्हणून…”
बॉलिवूडमधील गोविंदा हा लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना हसण्यास भाग पाडले आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये तसेच गंभीर ...